गिरणी कामगार संघर्ष समितीच्यावतीने महाराष्ट्रदिनी भव्य गिरणी कामगार मेळाव्याची हाक देण्यात अली आहे. यावेळी संघटना गिरणी कामगारांविषयक विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
Read More
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात हिंसाचारानंतर तिथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान तिथे इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या पोस्टही शेअर केल्या गेल्या होत्या. यानंतर खटाव तहसीलमध्ये १० सप्टेंबर २०२३ रोजी रात्री हिंसाचार उसळला.
‘शिक्षकी पेशा हे वरदान व विद्यार्थी हे दैवत’ हे व्रत घेतल्याने शुभदा खटावकर यांनी दैनंदिन अध्यापन विद्यार्थी केंद्रित व्हावे म्हणून अभ्यासपूरक व अभ्यासांतर्गत असे अनेक स्वयंप्रेरित, कल्पक आणि उत्तमोत्तम उपक्रम कार्यान्वित केले. जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास...
साताऱ्यातील खटाव तालुक्यात फक्त २४ तासांमध्ये ३९ किमीचा रस्ता तयार करून नवा रेकॉर्ड
२००९ ते २०१४ या कालावधीत कर्ज घेतलेल्या नाशिक, जव्हार, नंदुरबार, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी व जुन्नर येथील प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या ११ लाख २५ हजार ९०७ शेतकरी-शेतमजुरांना या निर्णयाचा लाभ होणार