Charanjit Singh Channi

धारावी पुनर्वसन प्रकल्प सर्व्हेक्षण थांबले !

'धारावी बचाओ आंदोलना'त (डीबीए) सहभागी नेत्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शताब्दीनगरच्या (जे क्लस्टर) रहिवास्यांवर अजून एक पावसाळा जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी सर्व्हेक्षणाला विरोध केल्यामुळे म्हाडाच्या तयार इमारतीत पुनर्वसनापासून या नागरिकांना वंचित राहावे लागणार आहे, अशी खंत धारावी पुनर्विकास प्राधिकरणातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Read More