Left-liberal Parties

महामुंबई मेट्रोची पर्यावरणस्नेही व्हॉट्सॲप तिकीट सेवा

महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत व्हॉट्सअॅपवर आधारित तिकीट सेवा सुरू केली आहे. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत या उपक्रमाचे उद्घाटन महिला प्रवाशांच्या हस्ते अभिमानाने करण्यात आले. मेट्रो लाईन २ए आणि ७च्या प्रवाशांसाठी ही नवीन सुविधा उपलब्ध आहे. यामुळे प्रवासी थेट व्हॉट्सअॅपवरून तिकीट खरेदी करू शकतात. यासाठी स्वतंत्र मोबाइल अ‍ॅपची गरज नाही. त्यामुळे अधिक सोपी युझर-फ्रेंडली म्हणजे वापरकर्त्यासाठी सोयीची असलेली सेवा उपलब्ध होणार आहे.

Read More