Congress legacy

"पाद्रीचा तरुणीसोबत अश्लील डान्स! धर्मांतरित हिंदूंनी विचार करावा!" - पाहा व्हिडिओ

कनाल कन्नन हे दक्षिण भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध स्टंट मास्टर आहेत.त्यांना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे. कारण असे की, त्यांनी सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये एक पाद्री एका मुलीसोबत डान्स करताना दिसत होता. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी तमिळमध्ये लिहिले की, विदेशी धर्मांची हीच खरी स्थिती आहे. धर्मांतरित हिंदूंनी याचा विचार करून पश्चात्ताप करावा.

Read More