एल्गार परिषद-माओवाद्यांशी संबंधित खटल्यात आज सर्वोच्च न्यायालयाने गौतम नवलखा यांना जामीन मंजूर केला आहे. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घातलेली बंदी वाढवण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, नवलखा चार वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत आणि या प्रकरणात अद्याप आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत.
Read More
माओवाद्यांशी संबंध ठेवल्याच्या आरोपांवरुन अटकेत असलेल्या गौतम नवलखाचे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संबंध असल्याचा आरोप एनआयएने केला आहे. आयएसआयचा एजंट सय्यद गुलाम नबी फई याच्याशी गौतम नवलखाचा संबंध असल्याचे एनआयएने विशेष न्यायालयात सांगितले आहे.
पुण्यातील एल्गार परिषद प्रकारांतील प्रमुख आरोपी अर्बन नक्षल गौतम नवलाखाला तुरुंगातून फोन तसेच व्हिडिओ कॉल करण्यास परवानगी देता येणार नाही असे राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केले
दीड वर्षे अटकेला गुंगारा : सर्वोच्च न्यायालयानेच दिले शरणागती पत्करण्याचे आदेश
कोरेगाव-भीमा प्रकरणाचा विचार करताना सामान्य दलित कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावेत. त्यानिमित्ताने नक्षल्यांना प्रत्यक्ष हिंसाचाराच्या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून मात्र आपण सजग असले पाहिजे. संवेदनशील भागात पोलिसांच्या, सशस्त्र दलाच्या जवानांच्या हिंसाचारात गुंतलेल्या आरोपींचा त्यात विचार करणे दलित चळवळीचा अपमान ठरेल.
गौतम नवलखा यांच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण ही सुनावणी प्रत्यक्षात सुरु होण्यापूर्वीच चर्चेत राहण्याचे मुख्य कारण आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी या सुनावाणीपासून स्वतःला वेगळे करण्याचा निर्णय केला आहे.
पुणे पोलीसांकडून उच्च न्यायालयात माहिती
पुणे येथील भीमा-कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदाअंतर्गत नवलखा व अन्य चार जणांवर आरोप लावले होते.
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणात मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखांना अटक करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात परवानगी मागितली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली. दरम्यान पुढील सुनावणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे.
भारतीय माध्यमांतील बहुसंख्य मंडळी डाव्या विचारांवर पोसलेली आहेत आणि जे कोणी व्यवस्थेला आव्हान देत देशाच्या मुळावर उठतात, ते ते या लोकांना क्रांतिकारक वाटतात. म्हणूनच या लोकांना नक्षलवाद्यांसहित देशविघातक शक्तींमागे टाळ्या पिटत फिरावेसे वाटते. मग तो प्रा. साईबाबा असो की याकूब वा अफजल वा जेएनयुतील ‘भारत तेरे टुकडे होंगे’चा नारा देणारी टोळी असो!