Agartala

मराठी तरुणीला मारहाण प्रकरणात आरोपी रणजीत झाचा जामीन फेटाळला!  पीडितेच्या थेट उपस्थितीमुळे न्यायालयाचा ठाम निर्णय

कल्याणमध्ये गाजत असलेल्या मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी गोकुळ झा याचा भाऊ आणि आरोपी क्रमांक २ रणजीत फुलेश्वर झा याचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

Read More

Pranit More Assault Case : कॉमेडियन प्रणित मोरेसोबत नेमकं काय घडलं? | Veer Pahariya | Maha MTB

Pranit More Assault Case

Read More

"तु माझ्याशीच निकाह करायचा', कट्टरपंथी इम्रानची हिंदू युवतीवर जबरदस्ती

Hindu Girl Sexual Assault एका बहुजन समाजाच्या मुलीला एका मुफ्तीने उपचारातून लवकर बरे करेन असे सांगून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी आपली मुलगी अजारी असताना तिला डॉक्टरकडे न घेऊन जाता एका मुफ्तीकडे घेऊन गेले. त्यावेळी त्याने पीडितेसोबत गैरवर्तन केल्याचा दावा पीडितेने केला आहे. ज्यावेळी पीडित युवती मुफ्तीकडे जायची तेव्हा तो तिला तुझे इतर दुसरीकडे निकाह होऊ देणार नाही. तु माझ्याशी निकाह करायचा अशी जबरदस्ती केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हरदोई य

Read More

रूग्णालयात दाखल केलेल्या कट्टरपंथी रूग्णाचे नर्सवर अत्याचार! प. बंगालमध्ये लैंगिक शोषण सुरूच

Sexual Assault Nurse प. बंगालमध्ये आर जी कर प्रकरणाची देशात पुनरावृत्ती होत आहे. हावडा येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. अशीच घटना बीरभूम जिल्ह्यातील रूग्णालयात घडली असून रूग्णालयातील नर्सवर विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. कट्टरपंथी युवक अब्बासउद्दीन असे तरूणाचे नाव असून त्याच्यावर विनयभंगाचा आरोप लावण्यात आला आहे. आजारपणामुळे दाखल झालेल्या अब्बासउद्दीनने नर्ससोबत गैरवर्तन केले. ही घटना शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याचा तपास सध्या सुरू आहे.

Read More

धक्कादायक! हिंदू मित्राच्या तीन वर्षीय मुलीवर कट्टरपंथी युवकाकडून लैंगिक शोषण

Sexual Assault हिंदू मित्राच्या ३ वर्षीय मुलीवर कट्टरपंथी युवकाने लैंगिक शोषण केले असल्याची घटना गुजरात येथील वलसाडमधील उमरगाम परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचे नाव गुलाम मुस्तफा असून लैंगिक अत्याचाराप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अल्पवयीन मुलींची प्रकृती चिंताजनक असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला पालघर येथे पकडण्यात आले तो आपल्या गावी झारखंड येथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.

Read More