Ananta

शाश्वत विकासासाठी पर्यावरण कायद्याची अंमलबजावणी गरजेची

आज आपण पाहतो की, बदलते हवामान व अनिश्चितेच्या काळात पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. बदलत्या हवामानासोबत मनुष्याने विकासाच्या नावाखाली उभारलेले पायाभूत सुविधांचे जाळे असो, ज्यामध्ये मोठमोठ्या इमारती, मेट्रो यांसारखे प्रकल्प असतील, त्यासाठी खूप मोठा निधी उभारला जातो.

Read More