Enter your Email Address to subscribe to our newsletters
``ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याप्रमाणे वीज ही अत्यावश्यक व मूलभूत गरज बनली आहे. या महत्त्वाच्या क्षेत्रात काम करताना मानव संसाधन व कामगार विभागाने सातत्याने कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढविला पाहिजे``, असे मत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी व्यक्त केले.
Read More
केंद्र सरकार नोकरदारवर्गाला दिलासादायक बातमी देण्याच्या तयारीत आहे. सरकारी कंपन्यांमध्ये कामाची लवचिकता लक्षात घेऊन आठवड्याला चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी, अशी योजना आणण्यासाठी मंजूरी देत आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागू शकते. त्यासोबतच आणखी काही महत्वाचे बदल केले जाऊ शकतात. वाचा सविस्तर...