(Ujjwal Nikam Oath Ceremony) ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी गुरुवार दि. २४ जुलै रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने १३ जुलै रोजी दिली होती. दरम्यान गुरुवारी त्यांनी राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून उज्जवल निकम यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
Read More
(Kangana Ranaut on Zohran Mamdani) भारतीय अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत हिने न्यू यॉर्कच्या महापौरपदासाठी भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "जोहरान ममदानी भारतीयांपेक्षा जास्त पाकिस्तानी वाटतो", असे कंगना यांनी गुरुवारी, २६ जून रोजी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
अन्याय होत असल्याने भारतीय जनता पक्ष सोडत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर एकनाथराव खडसे यांना भाजपकडून काय मिळाले? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर शोधले असता रंजक माहिती मिळाली. एकनाथराव खडसे यांना खूप कमी वयातच भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर, विधिमंडळ पक्षामध्ये व सरकारमध्ये महत्त्व दिले गेले, असे आढळले.