अभिनेता जयदीप अहलावत याची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'पाताल लोक २' वेबसीरिजचं पहिलं पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. आता बहुचर्चित 'पाताल लोक २' चा लक्षवेधी टीझर प्रदर्शित झाला असून उत्कंठा वाढवणारी कथा असणार असे टीझरवरुन दिसून येत आहे.
Read More