Arms

नाथाभाऊंना भाजपने काय दिले?

अन्याय होत असल्याने भारतीय जनता पक्ष सोडत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर एकनाथराव खडसे यांना भाजपकडून काय मिळाले? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर शोधले असता रंजक माहिती मिळाली. एकनाथराव खडसे यांना खूप कमी वयातच भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर, विधिमंडळ पक्षामध्ये व सरकारमध्ये महत्त्व दिले गेले, असे आढळले.

Read More