Enter your Email Address to subscribe to our newsletters
भारतातील खासगी जीवन विमा कंपनी असलेल्या एजेस फेडरल लाइफ इन्श्युरन्सतर्फे (एएफएलआय) त्यांच्या युलिप (युनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लॅन) पोर्टपोलियोचा भाग म्हणून मल्टिकॅप फंड सादर केला. विविध मार्केट कॅप्समध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या डायव्हर्सिफाइड पोर्टफोलियोमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करून परतावा मिळवून देण्याच्या दृष्टीने या ओपन एंडेड फंडाची रचना करण्यात आली आहे.
Read More
गेल्या २ वर्षात शेयर बाजारातील मोजके समभाग सोडले तर एकंदर बाजार खूप अस्थिर आणि खालच्या पातळीवर राहिला. बाजार अतिशय अस्थिर आणि खालच्या पातळीवर असताना म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक कशी कामगिरी करतात ते पाहणे महत्वाचे ठरते. गुंतवणूकदारांनाही अशा कालावधी मध्ये योग्य योजनांची निवड करणे कठीण होऊन जाते. बाजारातील काही पतमानांकन संस्था आणि संशोधन संस्था निरनिराळे मापदंड वापरून योजनांची क्रमवारी नियमित जाहीर करीत असतात. क्रिसिल ह्या पतमानांकन करणाऱ्या संस्थेची डिसेंबर महिना अखेरची क्रमवारी जाहीर झाली. समभाग सं