Enter your Email Address to subscribe to our newsletters
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या आयुष्यात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. यानुसार कक्षाने सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या ८ महिन्यात एकूण १२ कोटी ७३ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
Read More
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयातून राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरात आयोजित २५ हजार शिबिराच्या माध्यमातून सुमारे ४० लाख नागरीकांच्या तपासण्या करण्याचे ध्येय या शिबिरांच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.गावातील वस्त्या, आदिवासी पाडे, झोपडपट्टया, आर्थिक दुर्बल घटक अशा आरोग्य सेवेपासून वंचित असलेल्या भागात होणार शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या नऊ महिन्यांत ६२०० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे.
नवी दिल्ली : फाशीच्या शिक्षेमुळे दोषी मानसिक तणावाखाली येणे साहजिक आहे, मात्र दोषी विनयला आवश्यक ती वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. असे सांगत दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने विनयची याचिका शनिवारी फेटाळून लावली.