Atharvaveda

राजकुमार रावच्या ‘बरेली की बर्फी’ चित्रपटाची दमदार ६ वर्ष!

‘बरेली की बर्फी’ या हृदयस्पर्शी चित्रपटाला ६ वर्ष पूर्ण झाली असून या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकून घेतली आणि एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना दिला.या चित्रपटाची जादू कायम आहे आणि राजकुमार राव यांचा एक मुख्य भाग आहे. या चित्रपटातील राजकुमार रावची भूमिका अभिनयात मास्टरक्लास होती. प्रीतम विद्रोही या व्यक्तिरेखेमध्ये स्वतःला भिडवण्याची त्यांची क्षमता प्रत्येक फ्रेममध्ये दिसून आली. त्याने केवळ भूमिकाच केल्या नाहीत; त्याने त्यात जीव फुंकला आहे.

Read More