(JM Mhatre and Pritam Mhatre join BJP ) पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा समर्थकांसह आज, शनिवार, दि. 10 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
Read More
( Panditsheth Patil joins BJP ) रायगडमध्ये शेकाप नेते जयंत पाटील यांच्या घरात उभी फूट पडली आहे. त्यांचे बंधू तथा माजी आमदार पंडितशेठ (सुभाष) पाटील यांनी बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला.
(Delhi) राजधानी दिल्लीत दि. १७ फेब्रुवारी रोजी होणारी भाजप आमदारांची बैठक रद्द झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची निर्णय लांबणीवर जाणार आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पदाच्या निवडीसंदर्भात भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक होण्याची शक्यता आहे. भाजपने यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ४८ जागांसह निर्णायक विजय मिळवला आहे.
Chandrashekhar Bawankule प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली स्वामीत्व योजना सर्वसामान्याला त्याच्या मालकीच्या जागेचे कायदेशीर सामीत्व मिळावे आणि ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य बदलविणारी ही योजना आहे. या योजनेमुळे कायदेशीर मालकत्व प्राप्त होणार आहे. बँकेचे कर्ज घेण्यासह विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भूपेश बघेल यांची भ्रष्टाचाराने बरबटलेली छत्तीसगढमधील काँग्रेसी राजवट अखेरीस संपुष्टात आली असून, तिथे मोदींच्या ‘गॅरेंटी’ने ‘कमळ’ फुलले. दुसरीकडे तेलंगण म्हणजे आपलीच जहागीर असे मानून निर्धास्त झालेल्या केसीआर यांना तेलंगणवासीयांनी त्यांची जागा दाखवून दिली. त्यामुळे काँग्रेसने गमावलेले छत्तीसगढ आणि कमावलेल्या तेलंगणचे विश्लेषण करणे क्रमप्राप्त ठरावे.
सेनेच्या होर्डिंग वर फक्त शाहांचा फोटो
जळगाव विधान सभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी महानगर व भाजयुमो जळगाव यांच्यावतीने सी.एम.चषक स्पर्धांना गुरुवार, 20 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे.
बहुतेक प्रसंगी प्रसारमाध्यमांतून होणाऱ्या चर्चा टोकाच्या असतात. काही महिन्यांपूर्वीची वर्तमानपत्रे काढून पाहिली तर मोदी २०१९ ची निवडणूक जिंकल्यातच जमा होते. आता या निकालानंतर ते हरल्यातच जमा आहेत. त्यामुळे सत्य या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी उभे असते. त्यामुळे कोणत्याही अभिनिवेशाला बाजूला ठेवून या निवडणूक निकालाकडे पाहिले पाहिजे.
आज भारतीय जनता पक्षाने कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आहे.
आजपर्यंत काँग्रेस आणि विरोधी पक्ष जनतेला मोठ-मोठ्या स्वप्नांची लालूच दाखवून निवडणुका जिंकत आलेले आहे असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेस सध्या ज्या प्रकारचे राजकारण खेळत आहे हे पाहता आता काँग्रेसच्या विरुद्ध जनताच महाभियोग चालविणार आहे
अवघ्या एका महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या आगामी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
भारतातील शेतकऱ्यांचे भवितव्य जपणारे हे सरकार आहे असे मत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केले आहे.