Constitution Bench

ऑपरेशन सिंदूर’ ची संपूर्ण कहाणी! ऑपरेशन कसे पार पडले? – वाचा सविस्तर

दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते.

Read More

'ये जवानी है दिवानी'च्या 'बत्तमीज दिल' गाण्यावर चित्रपटगृहात थिएटरमध्ये प्रेक्षकांचा डान्स

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. मैत्रीवर आधारित या चित्रपटाची ओढ १२ वर्षांनी देखील तितकीच किंबहुना त्याहून जरा अधिकच आहे याची प्रचिती नुकतीच आली. सध्या जुन्या गाजलेल्या चित्रपटांना पुन:प्रदर्शित करण्याचा ट्रेण्ड सुरु असून यात रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असणारा 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपटही ३ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटगृहात प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी तर केलीच पण चित्रपटातील बत

Read More

काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला पैशांची ऑफर दिली? लॉरेन्सच्या भावाने केला मोठा खुलासा

अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गेल्या बऱ्याच काळापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. १९९८ साली काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सलमानला या धमक्या मिळत असून काळवीटाची पूजा करणाऱ्या बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्याने सलमानने त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. या दरम्यान, आता लॉरेन्स बिश्नाईच्या भावाने सलमानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. काळवीटची शिकार केल्यानंतर सलमानने बिश्नोई समाजाला पैशाची ऑफर दिल्याचा दावा त्याने केला आहे.

Read More

“काळवीटची शिकार मी केलीच नाही”, सलमान खानचा जुना VIDEO पुन्हा चर्चेत!

अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. १९९८ साली काळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या सलमानच्या मागे बिश्नोई गॅंग लागली असून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आणि प्रयत्न झाला आहे. या दरम्यान, सलमानचा काळवीट शिकार प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. २००८ साली ऑन दि काऊच विथ कोएल या शोमध्ये सलमान खानची मुलाखत घेण्यात आली होती. याच मुलाखतीत सलमानने काळवीटला मारल्याचा दावा फेटाळून लावला होता. १९९९ सालापासून सातत्याने चर्चेत आहे. हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हा प्रकार घडल

Read More

स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनलद्वारे इंडियाज हेअर स्‍टाइल आयकॉन २०२३ च्या विजेत्यांची घोषणा

स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनल या विशेषत: सलून व्‍यावसायिक व केशभूषाकारांसाठी डिझाइन केलेल्‍या हेअर केअर, कलर,टेक्‍स्‍चर व स्‍टाइलसाठी प्रोफेशनल उत्‍पादक श्रेणीने प्रोफेशनल्‍सना कट, कलर व स्‍टाइलच्‍या क्षेत्रात सन्‍मानित करणारी स्‍पर्धा ' स्‍ट्रीक्‍स प्रोफेशनल टाइम्‍स इंडिया हेअर स्‍टाइल आयकॉन २०२३ ' च्या विजेत्‍यांची घोषणा केली. प्रोफेशनल्‍ससाठी डिझाइन करण्यात आलेली ही स्पर्धा केशभूषा उद्योगातील सर्वोत्कृष्ट प्रतिभेचा शोध घेते, ज्‍यांचे परीक्षण जोकिम रुस, योली टेन कॉपेल,विपुल चुडासामा,आणि सॅव्हियो जॉन परेरा यांसार

Read More

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरवर येणार चित्रपट, पहिल्या गाण्याचे पोस्टरही केले रिलीज

पाकिस्तानातून भारतात आल्यामुळे सीमा हैदर चर्चेत होती, पण आता तिच्यावर चित्रपट येत असल्यामुळे आता अधिकच चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपुर्वी सीमा हैदरवर चित्रपट करणार असल्याची घोषणा निर्माते अमित जानी यांनी केली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून याला विरोध करण्यात आला होता. महाराष्ट्रात तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्य़क्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूडला धमकीच दिली होती. मात्र, असे असतानाही चित्रपट येत असून'कराची टू नोएडा' असे या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आले आहे. शिवाय चित्रपटातील पहिले गाणे लवकरच

Read More

“…तर बॉलिवूडकरांचे हात पाय मोडू”, सीमा हैदरचा चित्रपट येण्यापूर्वीच अमेय खोपकरांचा इशारा!

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरसोबत चित्रपट करणार असल्याची घोषणा निर्माते अमित जानी यांनी केली होती. आणि त्यानंतर वाद सुरु झाला होता. आता या विषयात थेट मनसेने उडी घेतली असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी निर्मात्यांना थेट इशाराच दिला आहे. सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या प्रेम कहानीवर चित्रपट बनवण्याची घोषणा करत या चित्रपटाचे नाव 'कराची टू नोएडा' असे असणार असल्याचे सांगण्यात आले होते. यावर पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी मनोरंजन आम्ही महाराष्ट्रात आणि देशभरातक सहन करण

Read More

सीमा हैदर आणि पाकिस्तानच्या 'त्या' बँकेचे काय संबंध? वाचा सविस्तर!

सीमा हैदरच्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. प्रत्यक्षात दहशतवाद्यांना निधी पुरवण्यासाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानच्या हबीब बँकेशी सीमाचे संबध असल्याचे समोर आले आहे. नेपाळमधील हबीब बँकेच्या माध्यमातून सीमाशी संपर्क साधला जात होता. तसेच त्या बँकेच्या माध्यमातून सीमाला मदत ही केली जात असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानची हबीब बँक आणि नेपाळची हिमालयन बँक यांचा परस्पर करार झाला आहे. यामुळे पाकिस्तानी हबीब बँकेने हिमालय बँकेच्या सहकार्याने नेपाळमध्ये आपल्या शाखा उघडल्या. अमेरिकेत हबीब बँकेवर अल कायदासारख्या मो

Read More

Bangladesh Juli Story : सीमा हैदरच्या एक पाऊल पुढे, वाचा संपुर्ण प्रकरण!

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिनची 'लव्हस्टोरी' सध्या चर्चेत आहे. आता उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात, एक वर्षापूर्वी बांगलादेशातील जुली नावाची मुस्लिम महिला आपल्या ११ वर्षाच्या मुलीसह भारतात आली होती. हिंदू झाल्यानंतर मुरादाबादच्या अजयशी तिने लग्न केले. त्यानंतर ती अजयला बांगलादेशला घेऊन गेली. आता ती रक्ताने माखलेले अजयचे फोटो त्याच्या आईला पाठवते. अजय त्याच्या आईला कॉल करतो आणि तिला सांगतो की, जुली त्याला मारहाण करते. तो तिथे अडकला आहे. यानंतर दि. १५ जुलै

Read More

’शिवराज अष्टक’ हा सांस्कृतिक ठेवा : दिग्पाल लांजेकर

शिवचरित्र रुपेरी पडद्यावर यावं, नव्या पिढीच्या भावविश्वात छत्रपती शिवाजी महाराज पोहोचावे, यासाठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवराज अष्टक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेर शिवराज हैं’, ‘पावनखिंड’ या चार यशस्वी चित्रपटांनंतर ‘सुभेदार’ हा ‘शिवराज अष्टका’तील त्यांचा पाचवासिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा, या ‘शिवराज अष्टाकां’मागचं प्रयोजन आणि आतापर्यंत या चित्रपटांना मिळालेला रसिकप्रेक्षकांचा प्रतिसाद, अशा विविध मुद्द्यांवर आज शिवजयंतीनिमित्त

Read More

अग्नीवीर योजना तरुणांना नवीन दिशा देईल , मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन

अग्नीवीर योजना तरुणांना नवीन दिशा देईल , मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन

Read More