Cox Bazar

युपीआयसाठी जपान आणि इतर देश इच्छुक - आरबीआय

नुकत्याच एमपीसीचा झालेल्या बैठकीनंतर आरबीआयने युपीआय लाईटची पेमेंट मर्यादा २०० रुपये वरून वाढवून ५०० रुपये केली आहे.त्याच धर्तीवर इतर अनेक देशात देवाणघेवाणेसाठी युपीआयचे लिंकेज उपलब्ध करण्याचा आरबीआयचे नियोजन आहे.फेब्रुवारी २३ मध्ये सिंगापूर देशाने युपीआय प्रणाली स्विकारून पेनाऊ या सिंगापूर पेमेंट प्रणालीशी संलग्न केली होती.आता हे युपीआय जपान व काही देश स्विकारण्यासाठी इच्छुक आहेत.

Read More