Dharma

कर्ज १४१ कोटी, फेडले ३२१ तरीही बाकी ४४६ कोटी

महापालिकेने वाघूर पाणीपुरवठा योजना ते डांबरी रस्ते, घरकुल ते मार्केट बांधणी आदी विविध विकासकामांसाठी हुडकोकडून घेतलेल्या १४१ कोटी रुपयांच्या कर्जापोटी जानेवारी २०१८ अखेरपर्यंत ३२१ कोटी २१ लाख १० हजार ८४२ रुपये भरले असून, हुडकोच्या मागणीनुसार अद्यापही ४४६ कोटी रुपये त्यांना देणे लागत आहे, अशी माहिती मनपाच्या पदाधिकार्‍याने दिली.

Read More

थकित कर्ज माफ करा, अन्यथा मार्ग काढा!

शहराची लोकसंख्या ५ लाख असून, ६० टक्के जनतेला कोणत्याही मुलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. याला मुख्य कारण महापालिकेवरील हुडकोचे कर्ज आहे.

Read More