Engineers

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर 'यशोभूमी'चे उद्धाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटरचे (IICC) उद्घाटन केले, ज्याला 'यशोभूमी' असे नाव देण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त ‘विश्वकर्मा योजना’ सुरू केली. पंतप्रधानांनी दिल्ली मेट्रोने द्वारकापर्यंत प्रवास केला आणि यादरम्यान त्यांनी एक्सप्रेस वे मेट्रो लाइनचे उद्घाटनही केले. यशोभूमीच्या उद्घाटनापूर्वी त्यांनी कलाकार, कारागीर यांचीही भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची ही विचारणा केली.'यशोभूमी' या नावाने बांधल्या जाणाऱ्या

Read More