Enter your Email Address to subscribe to our newsletters
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी वरती मागून घोडे नाचले या म्हणी प्रमाणे विधार्भातील पूरपरिस्थिती ओसरल्यावर विदर्भाचा दौरा केला. फडणवीस-शिंदे सरकारने पूरपरिस्थितीची पाहणी आणि नुकसानभरपाई जाहीर केल्यानंतर अजित पवारांना आपण विरोधीपक्ष नेता असल्याची आठवण झाली. मग काय विरोधाला विरोध दर्शवण्यासाठी दादांनी फडणवीस-शिंदे सरकारला लक्ष केले.
Read More
उद्धव ठाकरे यांनी एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवत हिंदुत्वाशी फारकत घेतली असा त्यांच्यावर आरोप होतोय तर आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्याकाळात घेतलेला एखादा निर्णय दाखवा ज्यामुळे हिंदुत्व संकटात आले असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. पण ठाकरेंच्या दाव्यात खरंचं तथ्य आहे का? उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात हिंदू दुखावतील अशा कोणत्या घटना घडल्या कि नाही?
महाराष्ट्राच्या तापलेल्या राजकारणामुळे शिवसेना खासदार संजय राऊत राजधानी दिल्लीत तळ ठोकून आहेत. सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले संजय राऊत यांच्याविरुद्ध ईडीने समन्स बजावला आहे. आपण पक्षाचे नेतृत्व करत असल्याने आपल्याला खोट्या प्रकरणात कोणी तुरुंगात टाकत असेल तर त्यासाठी आपली तयारी आहे, असे राऊतांनी माध्यमांना सांगितले.
शहापूरच्या काही शिवसैनिकांसोबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी गेले असता, भगवान काळे या शिवसैनिकाचा हृद्य विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. परंतु या बद्दल उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दाखल अथवा विचारपूस केली गेली नाही. मात्र, हि गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच, त्यांनी काळे यांच्या कुटुंबाची फोनवरून चौकशी करून त्यांच्या कुटुंबाला पैश्याची मदत केली.