G7

‘बोटांनी गाणारा जादुगार’ संवादिनी गंधर्व पं. गोविंदराव पटवर्धन

ज्येष्ठ ऑर्गन व हार्मोनियमवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज, दि. २१ सप्टेंबर रोजी शुभारंभ होत आहे. त्यनिमित्ताने आज, शनिवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पं. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुभारंभाचा कार्यक्रम ‘नादब्रह्म’च्यावतीने महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे संध्याकाळी ४.३० ते ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पं. गोविंदराव पटवर्धन यांची कन्या डॉ. वासंती पटवर्धन यादेखील आवर्जून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. त्यानिमित्ताने गोविंद

Read More