Governemnt of India

"मला नाही माहिती की, मी कसा वाचलो..."! विमानातील २४२ लोकांपैकी एकमेव बचावलेल्या रमेश विश्वास यांची प्रतिक्रिया

मला नाही माहिती की, मी कसा बचावलो....! अशी प्रतिक्रिया विमानातील २४२ लोकांपैकी एकमेव बचावलेल्या रमेश विश्वास यांनी दिली आहे. अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळल्याने अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read More