Enter your Email Address to subscribe to our newsletters
उबाठा गटाच्या पुण्यातील पाच नगरसेवकांसह विभागप्रमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षात मोठे खिंडार पडले आहे. मंगळवार, ७ जानेवारी रोजी महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात हा जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Read More
शिवसैनिकांचाच शिवसेनेत प्रवेश - भाजप
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मेगाभरती सुरु झाली आहे. मनसेमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकांची झुंबड उडल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांचेनिवासस्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर गर्दी झाली आहे. पक्षप्रवेशासाठी कृष्णकुंजबाहेर अनेकांनी गर्दी केली आहे.