Enter your Email Address to subscribe to our newsletters
तुम्ही एकवेळ तुमचे मित्र बदलू शकता, परंतु आपले शेजारी बदलता येत नाहीत,” असे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. हीच स्थिती भारतालाही लागू होते. भारताला असे शेजारी आहेत, ज्यांच्यासोबत संबंध नेहमीच कधी कठोर, कधी मधुर असे राहिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चीन आणि भारत यांच्यामध्ये सीमावाद सुरू होता. अनेक चर्चेच्या फेर्या पार पडूनही, यावर कोणताही तोडगा निघालेला नव्हता. मात्र, ‘ब्रिक्स’ संमेलनापूर्वीच सीमेवर पेट्रोलिंग करण्याबाबतच्या विषयावर, भारत-चीनमध्ये सहमती झाली. ज्यातून चर्चेची
Read More