आंबेडकरी जनतेसाठी आजची स्थिती तेव्हा होती, त्याच्यापेक्षा भयानक आहे. मात्र, आज पँथरसारखी संघटना नाही. तरीही आशावादी असण्याला पर्याय नाही, अशा स्थितीत नामदेव ढसाळच्या ‘आत्ता’ या कवितेतील शेवटच्या दोन ओळी आठवतात, ‘सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला, आत्ता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे...’
Read More