Nanaji Deshmukh

दादर पारशी कॉलनीतील नागरिकांनी घेतली अतिरिक्त आयुक्तांची भेट

मुंबई : प्रभाग क्रमांक १७८ चे माजी नगरसेवक अमेय घोले यांच्या नेतृत्वाखाली दादर ( Dadar ) पारशी कॉलनीतील नागरिकांनी मंगळवार, दि. ११ डिसेंबर रोजी मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबचत झालेल्या बैठकीत कॉलनीत सुरू असलेल्या रस्ते बांधकामाच्या सध्याच्या स्थितीबाबत चर्चा करण्यात आली.

Read More