Enter your Email Address to subscribe to our newsletters
Gujrat मधील अहमदाबादमध्ये एका गोरक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्याआधी त्यांनी गोमांस तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गोमांस पकडण्याचा प्रयत्न केल्याने आपल्यावर हल्ला करण्यात आला, अशी पीडित गोरक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रारीत दाखल केली. या प्रकरणात हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गोरक्षकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा मोहम्मद हुसेनसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More