Enter your Email Address to subscribe to our newsletters
हजारो शब्दांना जी किमया साधता येणार नाही, ते काम एक चित्र करू शकते. चित्र हे माणसाच्या अभिव्यक्तीचे अत्यंत सकस असे दृश्य माध्यम. कलाकुसर करून अत्यंत बारकाईने निर्माण केलेल्या चित्रापासून ते आजच्या ‘एआय’ जनरेटेड फोटोच्या युगापर्यंत, चित्रांच्या मोहिनीपासून कुणाचीही सुटका झालेली नाही. परंतु, आपल्यासमोर जे चित्र आहे, तेच सत्य आहे का? असा विचार आता बहुतांशी लोक करत आहेत. तंत्रज्ञानाच्या अतिक्रमणामुळे वास्तव आणि आभास यातील रेषा हळूहळू धूसर होत असून, सत्याचा शोध घेणे दिवसेंदिवस अवघड झाले आहे. परंतु, आज कृत्रिम बु
Read More
महाराष्ट्रातील एक महत्वाचे ठिकाण म्हणजे ‘मुरुड’. एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून लोकांना ज्ञात असणार्या मुरूडची एक महत्वाचे ऐतिहासिक ( Murud History ) स्थळ म्हणून लोकांना फारशी ओळख नाही. दरवर्षी मुरुडला हजारो पर्यटक भेट देतात पण फक्त जंजिरा पाहून ते परतात. मुरुडच्या काना-कोपर्यात, दगड-मातीत दडलेला मुरूडचा इतिहास आजवर अंधारातच राहिलेला नाही. मुरूडच्या याच इतिहासाला प्रकाशझोतात आणणारी, मुलुखगिरी प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेली ‘पद्मदुर्ग’ आणि ‘मरुत्क्षेत्र ते मुरुड’ ही दोन पुस्तके. आपला कट्टा आयोजित
यंदाचे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे ‘अमृत महोत्सवी’ वर्ष आहे हे तर खरेच; परंतु त्याहीपुढे जाऊन या वर्षाचे आणि एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक, आध्यात्मिक अशा वैविध्यपूर्ण पातळ्यांवर काम करणार्या विवेकानंद केंद्राचे हे ‘सुवर्णमहोत्सवी’ वर्ष आहे. ते निमित्त साधून शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत झालेल्या स्वामी विवेकानंदांच्या गाजलेल्या भाषणाला आज, दि. 11 सप्टेंबर रोजी 129 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांवर टाकलेला हा प्रकाशझोत...
बाल कवितांपासून ते प्रेम कवितांपर्यंत आणि चित्रपटगीतांपासून ते भावगीतांपर्यंत आपल्या आशयघन, तरल आणि भावमधूर कवितांनी मराठी रसिकांना मोहित करणारं नाव म्हणजे 'शांता शेळके'
कोरोनाशी झुंज अयशस्वी!
इंदुरीकर महाराजांचा वादग्रस्त व्हिडीओ युट्युबवर नाहीच.
मीनाक्षी अम्मन मंदिर हाय अलर्टवर
कभी कभी मेरे दिल में, खयाल आता हैं...या चिरतरुण गाण्याने प्रेक्षकांसाठी एक उत्कृष्ट संगीताचा नजराणा देणारे ज्येष्ठ संगीतकार मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी म्हणजेच आपल्या सगळ्यांना ज्ञात असणारे खय्याम साहेब यांचे काल निधन झाले.
फूड आणि ड्रग्स विभागाने (एफडीए) टाकलेल्या धाडींमध्ये पुण्यातील लोकप्रिय हॉटेल्स अस्वच्छतेतही 'नंबर १' निघाली आहेत.