Enter your Email Address to subscribe to our newsletters
आकाशगंगेचा प्रवास, ग्रह ताऱ्यांचे अद्भूत विश्व, विज्ञानातील गमती जमती, सिद्धांत, नियम यांचे प्रत्यक्षातील सादरीकरण अशा संपूर्णपणे विज्ञानमय वातावरणात ठाणे महापालिकेच्या शाळांतील ५०० विद्यार्थ्यांनी एक दिवस खगोल विश्वाची सैर केली.
Read More
क्रमिक अभ्यासक्रमापेक्षा अधिक सखोल आणि सुलभपणे विज्ञान समजून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान केंद्राची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञाना विषयी कुतुहल निर्माण होईल. जसे अधिक संख्येने विद्यार्थी विज्ञान शाखेकडे वळतील, तसे ठाण्यातही विज्ञान केंद्र उभे राहणार असून त्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
बारामती येथील कृषि विज्ञान केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्राने शेतकरी बांधवांची सध्याची अडचण दूर करण्यासाठी पॉलिहाऊसमध्ये बिगर हंगामी खरबूज या पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करण्यासाठी ‘हॅगींग’ खरबूज लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. भाजीपाला गुणवत्ता केंद्रात नेदरलँडच्या शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडक पॉलिहाऊसधारक शेतकऱ्यांसाठी 'मूल्य साखळी विकास कार्यशाळा' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.