Enter your Email Address to subscribe to our newsletters
सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती वापरातील १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.
Read More
मुंबईतील खार परिसरात निर्मल नगर येथे बांधकाम कामगारांसाठी बांधलेल्या झोपड्यांना एलपीजी सिलेंडरच्या स्फोटामुळे दि. ६ जुलै रोजी आग लागली आहे. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. दरम्यान सीएमओ डॉ. विवेक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधित व्यक्तिवर प्राथमिक उपचार करून त्याला कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
International Women's Day)आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे गिफ्ट महिलांसाठी जाहीर केले आहे. आज पंतप्रधानांनी सिलेंडर गॅसच्या किंमतीत थेट १०० रूपयांची सूट देऊन समस्त महिला वर्गाला खूष केले आहे. भारतील घरावरील महागाईचा बोजा करण्यासाठी तसेच महिला नवशक्तीसाठी हा निर्णय घेतला असल्याचे मोदींनी सांगितले आहे.
घाऊक बाजारातील व्यवसायिक गॅस व जेट फ्युएल किंमतीत वाढ झाली आहे. ऐनवेळी ही भाववाढ झाली असली तरी त्याची नेमकी कारणे अजून स्पष्ट झाली नाहीत. महानगरातील १९ किलो गॅसची किंमत २५ रूपयांने दरवाढ झाली आहे. १९ किलोच्या व्यवसायिक एलपीजी गॅसची घाऊक किंमत दिल्लीत १७९५ प्रति गॅस सिलेंडर होऊन मुंबईसारख्या ठिकाणी ही किंमत १७४९ रूपये प्रति सिलेंडर कलकत्ता व चेन्नई यैथे अनुक्रमे १९११ व १९६०.५० रूपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी १४.२ किलो एलपीजी सिलिंडरचे भाव ७०८ रुपये इतका होता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता एलपीजी सिलिंडर ६०८ रुपयाला मिळेल.
आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी केंद्र सरकारने गॅसचा सबसिडी किंमतीत अधिक २०० रूपयांनी घट केली आहे. एकप्रकारे घरगुती विनिमयासाठी हे एकप्रकारे सर्वसामान्य माणूस आणि गृहिणी यांना दिलासा मिळणार आहे. सबसिडीसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना हा फायदा मिळणार असून यामुळे देशात गॅस किंमती आटोक्यात येणार आहे. नुकतीच ५० रूपयांनी एलपीजी गॅसची किंमत वाढली होती
महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांनी घट करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. एलपीजी सिलेंडरच्या दराचा आज आढावा घेण्यात आला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १०० रुपयांनी कमी केली होती. पण घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता.
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आयातीपेक्षा निर्यात जास्त हवी, तरच त्या देशाची अर्थव्यवस्था सुदृढ समजली जाते. पुणेस्थित ‘सिस्टेमा बायो’ने जगातील सर्वात मोठे बायोगॅस संयंत्र निर्मिती सुविधा निर्माण केले आहे. यात १५० दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करून आशिया व आफ्रिका खंडातील देशांना आपल्या देशातर्फे ‘सिस्टेमा बायो’ बायोगॅस पुरविणार आहे. यामुळे २०३० पर्यंत जागतिक हरितगृह वायूंमध्ये एक टक्का कपात होईल. परिणामी, आपल्या देशाला कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणे शक्य होईल.
विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्यासाठी नवीन धोरण मंजूर केले आहे. यासोबतच पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सीएनजी आणि एलपीजीच्या किमतीची कमाल मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती १० टक्क्यांनी कमी होणार आहेत.
पोलीस आणि सुरक्षा दलाच्या एक डझनहून अधिक कर्मचार्यांचाही यात बळी गेला. दोन हजारांहून अधिक लोक जखमी झाले असून, सहा हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. कझाकस्तानचे अध्यक्ष कासिम जोमार्त टोकायेव यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीचे अध्यक्ष असलेल्या माजी अध्यक्ष नूर सुलतान नझरबायेव यांच्यासह सरकारमधील आपल्या प्रतिस्पर्ध्यांची हकालपट्टी केली.
नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित १४.३२ गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ झाली आहे. १९ किलोंचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता किंमतीत ७५ रुपयांनी वाढ झाली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
बोगस सिलेंडर्स विकून त्याने ३ वर्षात कमावले २.२ कोटी
मोदी सरकारने गरीब आणि गरजूंसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापुढे उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारने सर्व गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी कनेक्शन (घरगुती गॅस सिलिंडर) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे
उज्ज्वला योजनेचे घवघवीत यश; ८ महिने अगोदरच लक्ष्य पूर्ण!
एलपीजीऐवजी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्या जैववायू व पाईपद्वारे पुरवठा करण्यात येणार्या गॅसवर अनुदान देण्याच्या प्रस्तावावर सध्या नीति आयोग कार्य करीत आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.
हरित पर्यावरणाच्या दिशेने पुढाकार घेत, पश्चिम रेल्वेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. पश्चिम रेल्वेतर्फे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर एक बायोगॅस संयंत्र उभारण्यात आले आहे.
एलपीजी गॅस सिलिंडर घरोघरी वापर होत असला, तरी तो कसा वापरावा? त्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी? अपघात झाल्यास, आग लागल्यास गॅस सिलिंडरचे काय करायला हवे? आदी बाबींची माहिती नागरिकांना नसते.
भाजप सरकारच्या अवघ्या तीन वर्षांच्या काळामध्ये देशातील गॅस धारकांच्या संख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली असून तीन वर्षात तब्बल ७ कोटी ग्राहकांनी नवे गॅस कनेक्शन घेतले आहे.