Enter your Email Address to subscribe to our newsletters
स्वदेशी आधुनिक लढाऊ विमान ‘एलसीए तेजस मार्क-२’ (Tejas MK-2) हे २०२५ मध्ये पहिले उड्डाण करण्याची शक्यता आहे. ‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी’ने (एडीए) राजस्थानमधील जोधपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. या कार्यक्रमात भारतीय हवाई दलाच्या स्वदेशी पाचव्या पिढीतील ‘एएमसीए तेजस मार्क-२’ या विमानांचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले. भारतीय हवाई दलाने २०३५ सालापर्यंत हे स्वदेशी आणि आधुनिक लढाऊ विमान आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, २०४० सालापर्यंत स्वदेशी पाचव्या पिढीचे विमान ‘एएमसीए’
Read More