Enter your Email Address to subscribe to our newsletters
बांगलादेश हिंसाचारामागील कट्टरतावादी जेव्हा जेव्हा या संघटना संपल्यात जमा झाल्या असे म्हणण्याची वेळ आली, त्या त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्या दृष्कृत्याने त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. कधी दहशतवादी हल्ल्यांपेक्षा दंगली उसळवून माथी भडकविण्याचे काम त्यांनी पद्धतशीरपणे सुरू केले. बांगलादेशात दरवर्षी सरासरी ४०० हिंदूंवर हल्ले होतात. हा आकडा कमी होण्यासाठी या संघटनांचे मूळ ठेचणे गरजेचे आहे.
Read More