Schengen

एन.डी. स्टुडीओमध्ये पुन्हा घुमणार लाईट्स, कॅमरा अँड अ‍ॅक्शनचा आवाज

दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा कर्जत येथील एन.डी. स्टुडिओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला असून नुकतेच 'फिल्मसिटी'तर्फे अनोख्या फॅम टूरचे आयोजन करण्यात आले होते. फॅम टूरमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. यात कला दिग्दर्शक, सिने-निर्माते, निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि टूर ऑपरेटर अशा मंडळींचा सहभाग होता. यावेळी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाचंदेखील आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान एन.डी. स्टुडि

Read More

गद्दारांना गाडण्यासाठी शिवगर्जना यात्रा : संजय राऊत

शिवगर्जना संपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी साता-यात शाहू कला मंदिर सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी लक्ष्मण हाके, जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, संजय भोसले, हर्षद कदम, बाबुराव माने, हणमंत चवरे, आदींची प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, राऊतांनी "महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवगर्जना यात्रेला मिळत असलेल्या मोठया प्रतिसादानंतर गद्दारांना गाडण्यासाठी जनता सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. “शिवगर्जना” असे या यात्रेचे नाव आहे, ही गर्जना आमची नसून ज

Read More

टेक्सासच्या प्राथमिक शाळेवर गोळीबार ; हल्ल्यात १९ मुलांचा मृत्यू!

टेक्सासच्या प्राथमिक शाळेवर गोळीबार ; हल्ल्यात १९ मुलांचा मृत्यू!

Read More

दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीप्रकरणी शाहरुख पठाणवर आरोप निश्चित; 'हे' आहेत आरोप

अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांच्या खंडपीठाने दिल्लीतील २०२० च्या हिंदूविरोधी दंगलीचा आरोपी शाहरुख पठाणवर आरोप निश्चित केले आहेत. दंगलीदरम्यान आरोपी शाहरुखने दिल्ली पोलीस हवालदार दीपक दहिया यांच्यावर गोळीबार केला होता. ईशान्य दिल्लीत ही हिंदुविरोधी दंगल झाली. शाहरुख व्यतिरिक्त न्यायालयाने कलीम अहमद, इश्तियाक मलिक उर्फ ​​गुड्डू, शमीम आणि अब्दुल शहजाद यांच्यावरही आरोप निश्चित केले आहेत. दुसरा आरोपी बाबू वसीम सध्या फरार असल्याने त्याच्यावर स्वतंत्रपणे खटला चालवला जाईल. न्यायालयाने त्याला फरार घोषित केल

Read More

"धमक असेल तर राज्य सरकारने हिंदी निर्मात्यांवर कारवाई करावी"

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची ठाकरे सरकारवर टीका

Read More

ड्रग्ज घेणाऱ्या कलाकारांच्या चित्रिपटाचे शुटींग होऊ देणार नाही!

ड्रग्ज आणि बॉलीवुड कनेक्शन प्रकरणी रामदास आठवले यांनी गंभीर इशारा दिला आहे. कलाकार हे प्रेक्षकांचे आदर्श असतात. त्यामुळे जे चित्रपट कलावंत ड्रग्स अंमली पदार्थ सेवन करतात; ज्यांच्या नावावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून अंमली पदार्थ सेवन करतात म्हणून शिक्केमोर्तब झाले आहे, अशा कलाकारांना चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात काम देऊ नये अन्यथा अशा चित्रपटांचे चित्रीकरण आरपीआय बंद पाडेल तसेच अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा ईशारा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्

Read More

मुंबईत लॉकडाऊनमध्ये भर रस्त्यात गोळीबार

गोळीबार प्रकरणी माहीम पोलिसांकडून दोघांना अटक

Read More

आशियाई नेमबाजी स्पर्धा : ऐश्वर्य तोमर कांस्य पदाचा मानकरी

भारताचे ऑलिम्पिकमध्ये १३ वे स्थान

Read More

भारतच अव्वल : मनू भाकर आणि सौरभ चौधरीला 'सुवर्ण'

आयएसएसएफ विश्वचषकामध्ये ९ पदकांसह भारत पहिल्या स्थानावर

Read More

२०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी नाहीच...

राष्ट्रकुल महासंघाने केले यावर शिक्कामोर्तब

Read More