Enter your Email Address to subscribe to our newsletters
अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट 'पुष्पा २' सध्या चित्रपटगृहांमध्ये अक्षरश: पैशांचा पाऊस पाडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत ‘बाहुबली २’, ‘आरआरआर’, ‘जवान’, ‘पठाण’ अशा अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सहा दिवसांमध्ये देशभरात ६०० कोटींचा आकडा पार केला असून जगभरात ९०० कोटींचा पल्ला गाठला आहे.
Read More
अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या गदर २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. २०२३ या वर्षात कमालीची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत गदर २ ने दपरा क्रमांक पटकावला आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत २८४.६३ कोटींची कमाई करत केजीएफ २ आणि बाहुबली २ या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमाईचे अनेक विक्रम मोडले. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात ३६ कोटींची कमाई केली आहे.
'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
KGF चॅप्टर २ या चित्रपटाने इतिहास रचला आहे. फक्त २६ दिवसांत ह्या चित्रपटाने १०००कोटी रुपये कमावले आहेत. आणि आत्तापर्यंत सुमारे ५ करोडपेक्षा अधिक प्रेक्षकांनी हा चित्रपट प्रेक्षागृहात जाऊन पाहिला आहे