Enter your Email Address to subscribe to our newsletters
मुंबई लोकलच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान सोमवार, ९ जून रोजी सकाळी ८:४५ च्या आसपास ट्रेनचा भीषण अपघात झाला. यामध्ये चालत्या ट्रेनमधून बाहेर पडून चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन ट्रेनमधील प्रवाशांची टक्कर होऊन झाला आहे.
Read More
पुणे शहरात वाहनांच्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सरकार आणि प्रशासन उपाययोजना करत असते. काही स्वयंसेवी संस्थाही ‘शून्य अपघात’ संकल्पनेसाठी काम करतात. अशीच एक संस्था म्हणजे ‘रिझन ट्रॅफिक फाऊंडेशन.’ या संस्थेच्या कार्याचा आढावा या लेखात घेतला आहे.
‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठणासाठी आक्रमक पवित्रा घेणार्या अमरावतीतील राणा दाम्पत्याला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने रविवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली
"हिंदू धर्मियांची पवित्र हनुमान चालीसा म्हणणे शिवसेनेच्या राज्यात राजद्रोह ठरले आहे, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे हिंदुत्व मिठी नदीत बुडवून टाकले" अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीकेचा आसूड ओढला आहे