Twitter

कट्टरपंथी रचतायतं ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांच्या हत्येचा कट!

वाराणसी स्थित ज्ञानवापी संकुलाच्या सर्वेक्षणाचा आदेश देणाऱ्या न्यायाधीशाना धमकी येते आहे. ज्यानंतर एनआयएने त्यांच्या सुरक्षेची मागणी केली. न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी २०२२ मध्ये ज्ञानपावी संकुलाच्या सर्वेक्षणासाठी एएसआयद्वारा वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यास मंजूरी दिली होती. मुस्लिम या संकुलाला मशिद असल्याचे सांगतात. पंरतु औरंगजेबाने त्या जागेवरील मंदिर उद्धवस्त करत तिथे मशिद बांधली होती. या संकुलात त्रिशूल, कलश आणि देवी-देवातांच्या मूर्त्या ही सापडल्या आहेत.

Read More