हिंमत असेल तर उद्या सकाळची पत्रकार परिषद पत्राचाळीत घेऊन दाखवा, असं आव्हान भाजप आमदार नितेश राणेंनी संजय राऊतांना दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. संजय राऊतांनी त्यांच्या दौऱ्यावर टीका केली होती. यावर आता नितेश राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
Read More
वापरा आणि फेका यात उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे. वापरा आणि फेका हा भाजपचा इतिहास असून अजित पवारांपासून याची सुरुवात झाली आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. यावर राणेंनी प्रत्युत्तर दिले.