abrogation of Article 370

पोलिसांनी दत्ता गाडेच्या मुसक्या कश्या आवळल्या? सर्च ॲापरेशन ते आरोपीच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम

पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानक. या गजबजलेल्या बस स्थानकात मंगळवारी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने महाराष्ट्राला हादरा बसला. घटना घडल्यानंतर जवळपास २४ तासानंतर ती उघडकीस आली. गेले ३ दिवस या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांना गुंगारा देत होता. घटनेनंतर जवळपास ६० तासानंतर पोलिसांना मिळालेले क्लूज, त्यानंतर आरोपीच्या मागावर असलेली अडीचशेहून अधिक पोलिसांची फौज, ५० हुन अधिक सीसीटिव्ही कॅमेरे, रात्रभर केलेला तपास, डॉग स्क्वाड, शिरुरच्या गुणाट गावातल्या नाग

Read More

"भारत उदारमतवादी आहे त्याचा फायदा घेऊ नको! पाकिस्तानात जा!", न्यायालयाने खालीदला ठणकावले

वैद्यकिय शाखेत शिक्षणासाठी पाकिस्तानातून पुण्यात आलेल्या खलीद गोमेई मोहमद हसन या युवकाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच ठणकावले आहे. खालीद पुण्यात शिक्षणासाठी सहकुटूंब रहाण्यासाठी आला होता. त्याचा (Indian Visa) व्हिसा २०१७ मध्येच संपला होता. मात्र, त्यानंतर त्याने नवीन व्हिसासाठी अर्जही केला नाही. इतकी वर्षे तो आपल्या पत्नी आणि मुलांसह पुण्यातच राहू लागला. याप्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाने त्या युवकाला पुन्हा एकदा पाकिस्तानात जाण्याचा आदेश दिला आहे. "भारत देश हा उदारमतवादी आहे याचा गैरफायदा घेऊ नये.",

Read More

गृहमंत्र्यांकडून पुणे पोलिसांचा गौरव; २५ लाखांचे बक्षीस जाहीर

पुणे पोलिसांची अमली पदार्थ संदर्भात केलेली कारवाई ही अतिशय अभिमानास्पद असून अलिकडील काळातील ही अशा प्रकारची देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.आज येथे त्यांनी अलिकडेच पुणे पोलिसांनी जे जवळपास 3600 कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त केले त्यात सहभागी पोलिस अधिकार्‍यांचा सन्मान केला असून या कामगिरीबाबत 25 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.येथे आयोजित एका छोट्या समारंभात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग

Read More

इस्लामसाठी जिहाद करण्याचे ब्रेन वॉशिंग; पोलीस तपासातून माहिती उघड

पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांचे इस्लामची शिकवण असलेल्या पवित्र गोष्टींसाठी बलिदान देणे, जिहाद करणे यासाठी ब्रेन वॉशिंग करण्यात आलेले होते. त्यामधूनच त्यांनी दहशतवादाचा मार्ग अवलंबला. त्याचे प्रशिक्षण घेतले. धर्मासाठी जिहाद करुन जन्नत प्राप्त करण्याची या दोघांनी मानसिकता तयार केली होती असे तपासात समोर आले आहे. आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांनी दोघांच्या पोलिस कोठडीत पाच ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.

Read More

पूजा चव्हाण प्रकरणी पोलीस व गृहमंत्री गप्प का ?

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

Read More

शरजीलचा फुत्कार हाच फुटीरतावाद्यांचा 'एल्गार'

पुणे शहरात गणेश कला क्रीडा मंच सभागृहात दि. ३० जानेवारीला रोजी ‘भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान’ आयोजित ‘एल्गार परिषद २०२१’ या कार्यक्रमात शरजील उस्मानीने केलेल्या अत्यंत द्वेषपूर्ण विधानांचे पडसाद राज्यभर उमटले. उस्मानीच्या विधानांचा सर्वस्तरातून निषेधही झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उस्मानीच्या वक्तव्याला अयोग्य म्हणत, “न्यायाधीश राहिलेल्या माणसाने उस्मानीचे भाषण तिथेच थांबवायला हवे होते,” असे म्हणून कोळसे-पाटलांवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर मुख्यमंत्री ठाक

Read More

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद ; ३१ डिसेंबरला आयोजन

स्वारगेट पोलिसांकडे मागितली परवानगी

Read More

गौतम नवलखाचे हिजबुल मुजाहिदीनशी संबंध !

पुणे पोलीसांकडून उच्च न्यायालयात माहिती

Read More