chargesheet

ठाण्यातील ८५ शाळांना `डिजिटल दिवाळी भेट'

कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून ठाणे जिल्ह्यातील ८५ शाळांना `डिजिटल दिवाळी भेट' मिळाली आहे. आमदार निधीतून जिल्ह्यातील शाळांना डिजिटल शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात आल्यामुळे, विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीबरोबरच नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षणही मिळणार आहे.

Read More