अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) २८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘रायगड ते इंद्रप्रस्थ’ (दिल्ली) अशी ‘हिंदवी स्वराज्य यात्रा’ काढण्यात येणार आहे.देशाची राजधानी येथे ७ ते १० डिसेंबर या कालावधीत अभापविपचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी अभाविपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘हिंदवी स्वराज्य यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती अभाविपतर्फे पत्रकारपरिषदेत देण्यात आली.
Read More
दिल्ली... देशाची राजधानी असलेल्या शहराने अगदी प्राचीन म्हणजे महाभारत काळापासून स्वत:भोवती एक गूढ वलय निर्माण केले आहे. इंद्रप्रस्थ ते दिल्ली या प्रवासादरम्यान या शहराने बरीच स्थित्यंतरेही अनुभवली. राष्ट्रपती भवन, संसद भवन हा भाग म्हणजे दिल्लीतलीच एक वेगळी दिल्ली- ‘ल्युटन्स दिल्ली.’ आता तर ‘ल्युटन्स दिल्ली’चाही चेहरामोहरा बदलण्याचे घाटत आहे. राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी असल्याने एक खास असा डौल आहे या शहराचा. म्हणजे तुम्ही दिल्लीला आणि दिल्लीने तुम्हाला स्वीकारले तर मग जे काही होतं ते या शहराच्या अधिकच प्रेमात
सध्या भारतातील काही ठिकाणी आलेल्या बेमोसमी पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत केले असून या वादळाने आज सकाळपासून दिल्ली मेट्रो आणि विमान सेवा विस्कळीत केली आहे.