Enter your Email Address to subscribe to our newsletters
बॉलीवुड अभिनेता विकी कौशल याच्या छावा’ या बहुचर्चित ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा ट्रेलर गुरुवार, दि. २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. त्याला रसिकांकडून प्रचंड प्रतिसादही मिळाला. मात्र चित्रपटातील काही दृश्यांवर अनेक शिवप्रेमींना आक्षेप घेतल्याचे दिसतेय. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवल्यामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त भूमिका मांडली आहे.
Read More