terrorism

रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी मुश्ताक बाबा यांची नियुक्ती - गौतम सोनवणे

पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते मुश्ताक बाबा यांची अधिकृत निवड करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केली.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुश्ताक बाबा यांची रिपाइं च्या अल्पसंख्यांक आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित

Read More

महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची रहस्ये : जपानच्या दृष्टिकोनातून...

‘वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम’च्या व्यासपीठावरून नुकतेच महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2030 सालापर्यंत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठण्याचे लक्ष्य असल्याचे प्रकर्षाने अधोरेखित केले. त्याचबरोबर भारताला 2047 सालापर्यंत 25 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेपर्यंत नेण्याचे ‘व्हिजन’ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच मांडले आहे. युनायटेड किंग्डम, जर्मनी, जपान ही राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रे आहेत. त्यापैकी महाराष्ट्र व जपान यांच्या लोकसंख

Read More