CEC

पंतप्रधानांना जाणवली लता दीदींची उणीव!

अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपुर्ण देश सज्ज झाला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी उणीव भासत आहे.

Read More