हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून केला जात असल्याचे यातून स्पष्ट होते. या प्रकरणाची सीआयडी आणि सायबर सेलकडून चौकशी केली जात आहे.
Read More
काळी जादू आणि औषधी पदार्थांच्या विक्रीसाठी मांडूळ जातीचे वन्यसर्प विक्री करणाऱ्या त्रिकुटास बोरिवली गुन्हे अन्वेषण शाखा आणि वन्यजीव विभाग यांनी सापळा रचून अटक केली.