Enter your Email Address to subscribe to our newsletters
केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड ही बँकिंग-एतर वित्तीय कंपनी असून विवेक जैन यांची नवनिर्वाचित चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर (CHRO) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Read More
वेळोवेळी परिस्थिती पाहून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपले पतधोरण,तसेच आर्थिक धोरण ठरवत असते. मागील काही दिवसांचा आढावा घेण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची सहा सदस्यीय समिती पतधोरण बैठक ( मॉनेटरी पॉलिसी कमिटी) ची बैठक आज ८ ऑगस्ट पासून सुरू होत आहे.ही बैठक तीन दिवस चालेल असा प्राथमिक अंदाज आहे. आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास गुरूवारी याचा निकाल जाहीर करतील. मागच्या वेळेस आरबीआयने रेपो रेट मध्ये कोणताही बदल केला नव्हता. यावेळी महागाई, आणि अमेरिकेतील फेडरल दरवाढ या मुद्द्यावर विचार करुन गव्हर्नर यासंदर्भात पुढील निर