Minor Girl Sexual Assault पीडितेला शिकवणीच्या तासाला घेऊन जाण्याच्या बहाण्याने अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप दोन कट्टरपंथींवर आहे. साजिद पाशा आणि मुदस्सीर असे बलात्कार करणाऱ्या कट्टरपंथींचे नाव असून ही घटना शुक्रवारी ३१ ऑगस्ट रोजी घडली. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील ही घटना असून याप्रकरणामुळे साजिद पाशा आणि मुदस्सीरला अटक करण्यात आली. साजिद हा काँग्रेसचा समर्थक असल्याची माहिती सांगण्यात आली.
Read More
Minor Girls Sexual Assualt कट्टरपंथी अन्वर खान याने एका १० वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीसोबत अश्लील कृत्य केले. पोलिसांनी आरोपी अन्वरला आपल्या ताब्यात घेतले असून वास्तविक पाहता पीडित महिला अन्वरच्या दुकानात दैनंदिन जीवनावश्यकतेच्या वस्तू आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी अन्वरने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आत ओढले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात घडली.