पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाला आपले योगदान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी दि. ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जातो. हा दिवस, पर्यावरण संरक्षणाच्या गरजेबद्दल जागरुकता वाढवण्याचा उद्देशाने, १९७३ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. २०२३ मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे ५०वे वर्ष साजरे केले जाईल. यावर्षी ‘ऑन सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन’ हा विषय निश्चित केला गेला आहे. त्यानिमित्ताने...
Read More