Enter your Email Address to subscribe to our newsletters
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये गोरक्षक आणि गो तस्करांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीनंतर ६ जिवंत गायी जप्त करण्यात आल्या आहेत. गो तस्करांनी गोरक्षकांवर दगडफेक, गोळीबार केला. या गायींची तस्करीसाठी वाहनातून वाहतूक केली जात होती. या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (20 डिसेंबर 2023) घडली.
Read More
गिरिडीहच्या जीटी रोडवरील नेमियाघाट पोलीस स्टेशन हद्दीतील तुरी टोलाजवळ पोलिसांनी गुरांनी भरलेली तीन वाहने पकडली आहेत. मोठ्या संख्येने गायींना भरण्यात आले होते. यात 32 गायींचा मृत्यु झाला होता. ही वाहने बंगाल आणि बांगलादेशात पाठवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.