Enter your Email Address to subscribe to our newsletters
सीरियामध्ये शांततेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतीरक्षा’ कार्यात मोलाची कामगिरी करणार्या ब्रिगेडियर अमिताभ झा ( Brigadier Amitabh Jha ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. देशाच्या दृष्टीने ही एक मोठीच हानी. भारताने, कायमच जागतिकशांततेसाठीच्या अनेक उपक्रमात योगदान दिले आहे. संयुक्त राष्ट्रांचा ‘शांतीरक्षा’ उपक्रम हा त्यापैकीच एक होय! भारताच्या सैनिकांनी जगभरातील अनेक संघर्षात्मक परिस्थितीमध्ये स्वत:ला मानवतेच्या आणि जागतिक शांततेच्या रक्षणासाठी झोकून दिले आहे. हुतात्मा ब्रिगेडियर अमिताभ झा यां
Read More