Enter your Email Address to subscribe to our newsletters
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील राजकीय टीकेमुळे हा मुद्दा काही माध्यमांनीही उचलून धरला. मात्र, त्यामागील पार्श्वभूमीही जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे होते, असे समीक्षकांचे म्हणणे आहे.
Read More
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना याच स्टेडियममध्ये 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम झाला
भारतीय मैदानात पहिल्यांच होतोय गुलाबी चेंडूचा वापर भारत-इंग्लंड क्रिकेट संघात २४ फेब्रुवारीला अहमदाबादच्या मोटेरा स्टेडीअममध्ये तिसरा कसोटी सामना 'दिवस-रात्र' खेळवला जाणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघानी १-१ सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. आता मालिकेवर पकड मजबूत करण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना महत्वाचा आहे.